पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर आणि पंचक्रोशीतील लहान मुलांचे देवदूत असणारे डॉ. शीतल शहा यांच्या नावे डॉक्टरांच्या वाढदिवसा दिवशी आपल्या अभिनव अकॅडमी च्या अभ्यागत व्याख्याता डॉ. मैत्रेयी केसकर यांना डॉ. शीतल शहा रत्न पुरस्काराने (सामाजिक कार्य) सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार डॉ. प्रणिताताई भालके यांच्या शुभहस्ते,मा.विक्रम कदम साहेब,माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
हा सन्मान मिळाल्या बद्दल डॉ. मैत्रेयी केसकर यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले जात आहे.