फलटण प्रतिनिधी
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव 2023 आणि सुजन फाउंडेशन संस्था मित्र परिवार आयोजित पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
विषय....पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चरित्र व कार्य.
पारितोषिके...
💥प्रथम क्रमांक...स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र व ₹१०००किंमतीची पुस्तके
💥द्वितीय क्रमांक ..स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र व ₹७५० किंमतीची पुस्तके
💥तृतीय क्रमांक...स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र व ₹५०० किंमतीची पुस्तके
💥उत्तेजनार्थ. ५ बक्षिसे
स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र व ₹१५१ किंमतीची पुस्तके
स्पर्धेचे नियम ..
१)कविता १०एप्रिल पूर्वी खालील व्हॉट्सॲप नंबर वर पाठविण्यात याव्यात .
२)कविता वीस ओळी पर्यंत असावी .त्यापेक्षा मोठी नको.
३)कोणताही काव्यप्रकार चालेल.
४)एकच कविता स्वीकारली जाईल.
५)प्रवेश शुल्क नाही.
६) बक्षिस वितरण दि.३१मे रोजी होईल.
७)निकाल ग्रुपवर जाहीर केला जाईल.
८)परीक्षकांचा निकाल सर्वांना बंधनकारक व अंतिम असेल.
९) परीक्षकांची माहिती विचारू नये.
निवडक कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित केला जाईल.
संपर्क...
सौ.पल्लवी मारकड..9356797117
अजित जाधव.. 9579 34 4177
ज.तु.गार्डे ..९७६६५६२८७६
ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी
https://chat.whatsapp.com/Gg1CrEQWoduB64ZIOqeCRd