पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
पंढरपूर शहरातील गजबजलेल्या अशा महात्मा फुले चौकामध्ये सुमारे दोन महिन्यापूर्वी कृष्णा तम्मा धोत्रे या सात वर्षीय निष्ठा बालकाचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी खून केला त्याला न्याय मिळावा या मागणी करता आज सर्वसमावेशक व वडार समाजातील स्त्रिया मुले नगरसेवक नेतेमंडळी असा हजारोंच्या संख्येने सोमवारी सकाळी दहा वाजता महात्मा फुले चौकातून कृष्णाला न्याय द्या त्याच्या खुणाचा उलगडा झालाच पाहिजे याबाबदारीसाठी या मूक मोर्चात हजारो पंढरपूरकर वाशी सामील झाले होते.
हा मोर्चा महात्मा फुले चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौक स्टेशन रोड वरून तहसील कार्यालयावर नेण्यात आला या ठिकाणी मोर्चातील माजी नगरसेवक वामन तात्या बंद पट्टे दिलीप धोत्रे लखन चौगुले तम्मा घोडके यांच्यासह आजी-माजी नगरसेवक महिला नगरसेविका या मूक मोर्चा सहभागी झाले होते कृष्णा तम्मा घोडके हा या परिसरात साहेबांच्या वेळेस खेळत असताना अचानकपणे गायब होऊन तो घर न आल्याने घरातील लोकांनी व आजूबाजूच्या लोकांनी त्याचा शोध घेतला असता कृष्णाचा मृतदेह महात्मा फुले चौकातील सार्वजनिक शौचालयाच्या एका खोलीमध्ये आढळून आल्याने त्यावेळी पंढरीत एकच खळबळ उडाली होती.
यानंतर पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्ती वर कुणाचा गुन्हा दाखल झाला होता या घटनेला दोन महिने उलटून गेली तरी पोलिसांना निष्पाप अशा कृष्णाच्या ारेकर्याचा शोध लागला नसल्याने अखेर आज वडार समाजातील लहान मुले युवक युवती महिला आजी-माजी नगरसेवक नेतेमंडळी व इतर समाजातील नेते प्रतिष्ठित एक वटून हजारोंच्या संख्येने त्याला न्याय मिळावा या मागणी करतात मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा शांततेत मूकपणे तहसील कार्यालयावर नेण्यात आला होता कृष्णा कृष्णा धोत्रे या सात वर्षीय युवकाच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा होत्या शिवाय त्याच्या आई-वडिलांनी त्याची किडनी गायब असल्याचा आरोप केला होता यामुळे कृष्णाचा नैसर्गिक मृत्यू नसून खून झाला आहे अशी कृष्णाच्या आई-वडिलांनी शंका व्यक्त केली होती.
पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपास केला परंतु प्राथमिक अंदाजाने अशी शंका व्यक्त केली की कृष्णाचा मृत्यू शस्त्र प्राण्यांमुळे झाला असावा.
परंतु याबाबत बोलताना माजी नगरसेवक वामन तात्या बनपट्टे यांनी शंका व्यक्त केली की एखाद्या जनावराने एखाद्या व्यक्तीला व त्याच्या अंगावर गेल्यास तो शरीराचा चावा घेतो लचके तोडतो तसा प्रकार कृष्णाच्या बाबतीत झालेला नाही कृष्णाच्या पोटावर मोठ्या प्रमाणात जखमा होत्या शिवाय ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्या ठिकाणीही काही आढळून आले नाही त्यामुळे कृष्णाच्या वडिलांनी आपल्या मुलाचा खून झालाय अशी शंका व्यक्त केली कृष्णाच्या मृत्यूनंतर पंधरा दिवसांनी काही ठराविक मंडळींनी त्याच्या आई वडिलांनी पंढरपूर शहर पोलीस ला जाऊन कृष्णाच्या मूर्ती बाबतचा तपासा संदर्भात चौकशी केली होती परंतु त्यांचे त्यावेळी समाधान न झाल्याने आज याच घटनेचा तडा लागावा याकरता संपूर्ण वडार समाज एक वाटला त्याचबरोबर इतर समाजही त्यात सहभागी होऊन निष्पाप अशा कृष्णाला न्याय मिळावा असे मूक मोर्चा द्वारे मोर्चा काढून मागणी केली आहे.
दोन महिन्यात कृष्णाच्या मारेकऱ्याबाबत कोणतेच धागेदोरे पोलिसांना न लागल्याने त्याचा उद्रेक सोमवारी मूक मोर्चाद्वारे होऊन कृष्णाच्या मारेकराला तातडीने शोधून त्याचा तपास करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली