सोलापूर प्रतिनिधी
सोलापुर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी, सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी श्री. शिवशंकर अंजनाळकर यांची निवड केली.
त्यांचे निवडीचे पत्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी मा. परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला, उपाध्यक्ष सुशील बंदपट्टे, दिनेश म्हेत्रे, श्रीनिवास पोटाबत्ती, शिवानंद बळुरगी, सत्यनारायण संगा, श्रीशैल आलदी, रवी साखरे, महादेव अंजनाळकर आदि उपस्थित होते.