पंढरपूर प्रतिनिधी
धनश्री मल्टीस्टेट पतसंस्थेचे कर्तव्यदक्ष व्यवस्थापक रवी शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त काळे परिवाराच्या वतीने वसंत उद्योग समूहाचे अध्यक्ष विलासराव काळे यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नारायणराव शिंदे, नितीन देवकर उपस्थित होते.