भाळवणी प्रतिनिधी
सांगोला मतदार संघाचे भावी आमदार मा.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित राहुन वाढदिवस साजरा केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयीन प्रदेश सरचिटणीस अरुण दादा आसबे, प्रा.राहुल गाजरे सर,पार्टी संघटक मा.संतोष गाजरे, शेळवे गाव अध्यक्ष ग्रा.सदस्य जावेद भाई मुलाणी,भगीरथ दादा भालके कट्टर समर्थक मा.नवनाथ आसबे,विकास आसबे, समाधान लोकरे आदी शेळवे ग्रामस्थ उपस्थित होते.
भाळवणीत हि वाढदिवस साजरा
होमीओपॅथिक डॉक्टर्स अससोसिएशनच्या पश्चिम महाराष्ट्र व संघटक व संपर्क प्रमुख डॉ.खांडेकर यांनी माझा वाढदिवस साजरा केला. यावेळी तेज न्युज चे संपादक आमचे मार्गदर्शक प्रशांत तात्या माळवदे, भाजपा सरचिटणीस मा.श्री.आंनद काका देशपांडे,शेंडगेवाडी गावचे मा. उपसरपंच प्रदीप दादा खांडेकर, सुयोग कृषि केंद्राचे मालक आमचे मित्र पांडुरंग तात्या शेंडगे,प्रशांत लिंगे आदि उपस्थित होते.
यावेळी राहुल ताटे म्हणाले,की आपल्या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे असेच आपले प्रेम,व शुभेच्छा माझ्या पाठीशी राहू द्या आपण दिलेल्या शुभेच्छा चा मनस्वी स्वीकार करतो व आपल्या सर्वांचा आभार मानतो.