सोलापूर प्रतिनिधी
पंढरपुर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी भारत देशाचे माजी केंद्रीयगृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची जनवात्सल्य निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन विविध विषयावरती सखोल चर्चा झाली.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे ,विठ्ठलचे मार्गदर्शक बी पी रोंगे ,युवक काँग्रेसचे मा. जिल्हाध्यक्ष नितीन नागणे, सुशील बंदपट्टे उपस्थित होते.