सोलापूर प्रतिनिधी
सर्वसामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून जाणसामान्य माणसाचा बुलंद आवाज म्हणून आगळी वेगळी सोलापूर जिल्ह्यात ओळख निर्माण केलेली आहे.
समाजातील वंचित पिढीतील घटकासाठी नेहमीच वृत्तपत्र च्या माध्यमातून प्रशासन दरबारात आवाज उठवणाऱ्या सांगोला येथून प्रकाशीत होणाऱ्या सडेतोड बातमी परखड लेखन दर्जेदार मांडणी निरपेक्ष निर्भीड दैनिक तुफान क्रांती या वृत्तपत्राची 2023 ची दिनदर्शिका व डायरी दैनिक तुफान क्रांती चे सोलापूर शहर प्रतिनिधी संतोष म्हेत्रे यांना सोलापूर येथे दैनिक तुफान क्रांती चे संपादक मिरझा गालिब मुजावर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी विभागीय उपसंपादक यशवंत पवार उपस्थित होते.