अकलूज प्रतिनिधी
जय हिंद महाराष्ट्र घडशी समाज संघटना कार्याध्यक्ष गुलाब शेठ जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रदेशाध्यक्ष तुकाराम साळुंखे पाटील सचिव सुनील पवार निलेश वनारे किशोर जाधव अनिकेत पवार माऊली जाधव प्रीतम वाडेकर राम कृष्ण हरी साळुंखे पाटील शिवदास वाडेकर फलटण यांनी कार्याध्यक्ष यांचा वाढदिवस साजरा करून वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला जय हिंद संघटनेचे सर्व महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.