सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन च्या पंचवार्षिक निवडणुकी मध्ये 30 पैकी 24 मते घेऊन सहकार शिरोमणीचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस नेते कल्याणराव काळे दणदणीत विजयी झाले आहेत.
या विजया बद्दल सभासद,कामगार व पदाधिकारी यांनी काळे यांचे अभिनंदन केले आहे.