अकलूज प्रतिनिधी
सोलापुर जिल्हा नियोजन मंडळ सदस्यपदी धैर्यशील (भैय्या साहेब) मोहिते पाटिल यांची निवड झाल्याबदल भाजप सोलापुर जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्यक मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष मुख़्तार भाई कोरबू यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भाजपा अल्पसंख्यक मोर्चाचे तालुका अध्यक्ष रशीद मुलाणी,भाजपा इंदापुर तालुका उपअध्यक्ष अल्पसंख्यक मोर्चाचे मुजमिर तांबोळी,सचिन कांबळे तनवीर तांबोळी रफीक तांबोळी उपस्थित होते.