पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर दशनाम गोसावी समाजाच्या विश्वस्त मंडळाची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी कार्यकारिणी मंडळ तयार करण्यात आले.
१- श्री मुन्नागिरी गोसावी~अध्यक्ष
२- श्री रामेश्वर भारती~उपाध्यक्ष
३-श्री सचिन अरविंदगिर गोसावी(वकील)~ खजिनदार
४-श्री गजानन रामगिर गोसावी~ सदस्य
५-श्री सुधाकर बन गोसावी~ सदस्य
६- श्री कल्याण नामदेव गिरी(सर)~ सहसचिव
७ - श्री लक्ष्मण भानुदास पुरी(सर) ~ सचिव
सर्व नूतन कार्यकरिणींचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.