नागपूर प्रतिनिधी
"हात से हात जोडो" या अभियाना नियोजनाकरीता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नागपूर येथील विस्तारित काँग्रेस कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणितीताई शिंदे आमदार शिरीष दादा चौधरी नगरचे माजी आमदार लहू कानडे साहेब, डॉक्टर शोभाताई बच्छाव, हेमलता पाटील, धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्यामकांत सनेर, नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे, जळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपराव पवार, काँग्रेसचे सचिव डी एस अहिरे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस भाई नगराळे साहेब, धुळे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर अनिलजी भामरे, ज्ञानेश्वर वाफारे, डॉक्टर राजेंद्र ठाकरे आदि मान्यवर सहभागी झाले होते.