सोलापूर प्रतिनिधी
लायन इंटरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब सोलापूर परिवाराच्या वतीने अध्यक्ष अभियंता लायन सागर पुकाळे Adv. लायन अमिता कारंडे Adv. लायन अमित आळंगे लायन भावेश शहा लायन शब्बीर शेख लायन फारुक मटके यांच्या हस्ते व उपप्रांतपाल- २ Adv. लायन एम. के. पाटील व माजी प्रांतपाल नारायणदासजी चंडक उपविभागीय सभापती लायन गोविंद मंत्री व लायन शैलेश कोरवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व सर्व क्लबचे पदाधिकारी व लायन मेंबर यांचा समावेत उत्साहात साजरा करण्यात आला.