अकलूज प्रतिनिधी
आज २६ जानेवारी रोजी काझी गल्ली मोदी निवास या ठिकाणी सकाळी आठ वाजता सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा व शहर भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने 74 वा प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला व खाऊ वाटप करण्यात आला.
भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन सचिनजी शिंदे व बाळासाहेब वावरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कन्या प्रशाळा व काझी गल्ली या ठिकाणी जिलेबी वाटप करण्यात आले. उपस्थित मुख्तार भाई कोरबू भाजप सोलापूर जिल्हा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भाजप अकलुज शहर अध्यक्ष महादेव कावळे.
भाजप युवा मोर्चा व जोशी समाज समिती महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते डॉ अक्षय वाईकर. राष्ट्रीय सेवक संघाचे कार्यकर्ते संकेत कुलकर्णी , लक्ष्मण सदाफुले सुलतान शेख. अजीम कोरबू ,योगेश मिसाळ ,मनोज साळुंखे ,सुरेश खंडागळे, राहुल गायकवाड ,लखन गायकवाड,अमर खंडागळे ,अरविंद खंडागळे, अविनाश खंडागळे ,कुणाल होनमाने ,व इतर सर्व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थित 74 प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला.