सांगोला प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या सांगोला तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या सहा ग्रामपंचायतीमध्ये एकुण 62 जागेवरती निवडणुका संपन्न झाल्या त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला एकहाती 34 सदस्य व 2 सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत असे एकुण 36 जण निवडुन आले आहेत...
आनकढाळ व चिंचोली येथे शेतकरी कामगार पक्षाचे सरपंच विराजमान झाले आहेत तर.. बिनविरोध झालेल्या पाचेगाव व चिणके ग्रामपंचायतीवरती आघाडीची सत्ता आली असुन बिनविरोध झालेल्या दोंन्ही गावामध्ये शेकापक्षाचे उपसरपंच झाले आहेत...
शेकापक्षाचे निवडुन आलेले सदस्य.......
-आनकढाळ-
सरपंच पदी---वैशाली दऱ्याबा बंडगर
1) पांडुरंग आप्पा पवार
2) अर्चना विजय बंडगर
3)दिगंबर रावसाहेब बंडगर
4)शुभांगी विश्वास बंडगर
5)नामदेव लक्ष्मण बंडगर
6)विमल बाळु बंडगर
7) विश्वास आदाटे
8)सुनिल आडसुळ
9)शारदा काटे
---चिंचोली--
सरपंचपदी---दत्तात्रय आण्णा बेहरे
1)अविनाश मोतीराम सुर्यगण
2)कलावती बापु गडदे
3) बाळासो तानाजी चव्हाण
4)पमाबाई लक्ष्मण बेहरे
5)स्वाती सुधिर इंगळे
6)अंकुश महादेव खांडेकर
7) विठ्ठल दगडु घाडगे
8)जानकाबाई भिवा हजारे
9) ज्ञानेश्वर तानाजी शिनगारे
10)शोभा बिरा माने
11)सुमन भगवान खरात
---चिणके---
1)दिपाली हनुमंत काटे
2) दिपाली बाळासाहेब मिसाळ
3) तेजस्विनी प्रकाश मिसाळ
4)मोहन ज्ञानेश्वर मिसाळ
--पाचेगाव--
1)शिवाजी शेशापा मिसाळ
2)रंजना हरिभाऊ मिसाळ
3) अर्चना तात्या मिसाळ
---बलवडी----
1)शारदा विलास धायगुडे
2)सविता सुरेश गुरव
3) कृष्णदेव धोंडीराम करांडे
----शिवणे-----
1)विजय नागनाथ वलेकर
2)सुनिता अनिल ईरकर
3)रंपाबाई मारुती ऐंवळे
4)काशीलींग मारुती शेळके
आशा प्रकारे 62 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एकहाती शेकापक्षाचे 34 सदस्य निवडून आलेले आहेत....
सहा ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच निवडीमध्ये शेकापक्षाचे दोन सरपंच तर चार ठिकाणी शेकापक्षाचे उपसरपंच होणार आहेत...
आशा रितीने डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व स्व आबासाहेबांच्या विचारांवरती निष्ठा आसणाऱ्या शेकापक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगोले तालुक्यात आपले वर्चस्व कायम राखले आहे...