भाळवणी प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विकासवाडी(धोंडेवाडी)ता पंढरपूर येथे अदभूत गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन जयंती निमित्त जिल्हा परिषद सोलापूरचा नाविन्यपूर्ण दशसूत्री कार्यक्रम अंतर्गत शालेय उपक्रम-करु गणिताशी मैत्री हा उपक्रम सर्व विध्यार्थी व शाळेचे मुख्याध्यापक सांगले सर व उपशिक्षक मस्के सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली
परिसरातील सर्व ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे पालकांनी या उपक्रमाबद्दल अभिनंदन करून समाधान व्यक्त केले.