पंढरपूर प्रतिनिधी
शिवसेनेची तोफ, सामनाचे कार्यकारी संपादक, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना भेटून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
त्याप्रसंगी सोलापूर संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, मा. प्राध्यापक अजय दासरी, प्राध्यापक लक्ष्मण हाके, शिवसैनिक आदि उपस्थित होते.