मंगळवेढा प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यानंतर आता मंगळवेढा तालुक्यातील ऊस आंदोलनात दाखल झालेला दिसून येत आहे बोराळा येथे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर सर्व गावकऱ्यांच्या वतीने वाढवण्यात आले ऊस तोडणी वाहतूक करायचा नाही असा ग्रामपंचायत ठरला असता नाही काही बाहेरगावचे वाहन मालक या ठिकाणी ऊस वाहतूक करण्याचा प्रयत्न करत होते.
त्यांनी उसाची पहिली उचल पंचवीस रुपये फायनल बिल एकशे रुपये जाहीर होईपर्यंत ऊस तोडणी वाहतूक करू नये अशा प्रकारे ग्रामस्थांच्या वतीने विनंती करण्यात आले व ऊस वाहतूक रोखून धरण्यात आली.