पंढरपूर प्रतिनिधी
भंडीशेगाव ता पंढरपूर येथील शिवाजी सुरेश जाधव महाराज यांनी चक्क पोटावरती घटस्थापना सलग 9 दिवस केली आहे.
ते फक्त नारळपाणी दिवसातुन एकदा घेतात. त्यांना पाहण्यासाठी व दर्शनासाठी पंचक्रोशीतील लोकांनी गर्दी करत आहेत.अशी माहिती छावा क्रांतिवीर सेना पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष गणेश माने यांनी दिली.ते स्वतः जावुन भेटुन दर्शन घेउन आले आहेत.