भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील भवानी नगर येथे श्री भवानी देवीच्या मंडपात आज शुक्रवार 30/09/2022 रोजी ललित पंचमी निमित्ताने आपल्या भवानी देवी मंदिरामध्ये कुंकू मार्चन, कुमारीका पुजन व हादगा हया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कुंकूमार्चन सकाळी १२ ते १ वाजता
कुमारीकापुजन दुपारी १ ते २ वाजता
दुपारी २ ते ३ फराळ, चहापान
दुपारी ३ ते ५ वाजता हादगा कार्यक्रम
तरी वरील कार्यक्रमाचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा ही अशी मंदिर समितीने आवाहन केले आहे.