पंढरपूर प्रतिनिधी
एम आय टी ज्यू कॉलेज वाखरी येथे पंढरपूर तालुका पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये नुकतेच नव्याने रुजू झालेले प्राचार्य पार्थ यांच्या हस्ते पत्रकार महासंघाचे अध्यक्ष विनायकराव हरिदास यांचा शाल व श्री संत तुकाराम महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार आला.
यावेळी एम आय टी संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती पत्रकारांना देण्यात आली. यावेळी पंढरपुर तालुक्यातील व परिसरातील सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते.