पंढरपूर प्रतिनिधी
नुकत्याच घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय बास्केटबॉल , बुद्धिबळ, हर्डलस, ह्यामर थ्रो स्पर्धेत 19 वर्षा खालील मुलांच्या स्पर्धेत एमआयटी ज्युनिअर कॉलेज वाखरी संघाने प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच संघाची पुढील झोनल लेवल साठी निवड झाली आहे.
विजयी संघाचे एमआयटीचे प्राचार्य विरेंद्र बावस्कर यांनी अभिनंदन केले तसेच कॉलेजच्या क्रीडा शिक्षिका अस्मिता घोलप व शुभम तकिक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विजयी संघ व सहभागी विद्यार्थी पुढीलप्रमाणे
बास्केटबॉल संघ विनित जंगले ,ऋषिकेश सरगर, यश शेळके ,सागर शिंदे ,राणा भोसले ,देवेश ढोमणे ,संस्कार मतेकर, विश्वजीत भोसले,हर्ष उत्तरवार ,प्रेमराज गायकवाड वरुण भोसले ,वेदांत फडतरे
बुद्धिबळ - अथर्व रोंगे- प्रथम क्रमांक
हर्डलस - सागर शिंदे- प्रथम क्रमांक
गोळा फेक - सागर शिंदे- तृतीय क्रमांक
ह्यामर थ्रो- ऋषिकेश साळुंखे-प्रथम क्रमांक
अथलेटीकस -ओम खत्री - द्वितीय क्रमांक 400 व 1500 मिटर
रिले - द्वितीय क्रमांक सागर शिंदे ,ओम खत्री ,ऋषिकेश सरगर ,शिवराज पाटील
या यशाबद्दल सर्व विद्यार्थी चे अभिनंदन केले जात आहे.