पंढरपूर प्रतिनिधी
आपल्या पंढरपूर व परिसरातील विद्यार्थ्यांकरिताअभिनवची विद्यार्थ्यांसाठी खास बॅच,भाषणकौशल्य व व्यक्तिमत्व विकास व्यक्तिमत्त्व, वक्तृत्व व सूत्रसंचालन या विषयांच्या प्रचार व प्रसारासाठी गेल्या सहा वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या अभिनव अकॅडमीच्या यशस्वी बारा बॅचनंतर आम्ही घेऊन येत आहोत-
विद्यार्थ्यांसाठी खास बॅच
नाविन्यपूर्ण खेळ व उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास,वक्तृत्व म्हणजे काय याचे सखोल मार्गदर्शन करून गटचर्चा, परिसंवाद व रोज होणाऱ्या अभिव्यक्तीतून धाडस व आत्मविश्वास निर्माण करत वक्तृत्वाचा विकास,
प्रत्यक्ष कार्यक्रमाचे नियोजन करण्याची संधी देऊन सूत्रसंचालनाच्या कौशल्याचा विकास,११ ते २२ वयोगटातील विद्यार्थ्यांना प्रवेश.
कार्यशाळेचा कालावधी- शुक्रवार दि.२८ एप्रिल ते शुक्रवार दि.०५ मे २०२३
वेळ- दररोज दु.५ ते ७:३० वा.
स्थळ- अध्यापक विद्यालय, द.ह.कवठेकर प्रशाला, पंढरपूर.
प्रवेश मर्यादित असल्यामुळे आजच नाव नोंदणी करा.
संपर्कासाठी संचालक
श्री.,मंदार केसकर 9422380146
अभ्यागत व्याख्याते
डॉ.सचिन लादे - 7588216526
श्री.सोमनाथ गायकवाड 9881629046
डॉ.सौ.मैत्रेयी केसकर 7020888323