अकलूज प्रतिनिधी
अकलूज येथे भाजप अल्पसंख्यांक मोर्चा सोलापूर जिल्हा,माळशिरस तालुका,अकलूज शहर भाजपा व संग्रामनगर शहर यांच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा या अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन सोलापूर जिल्हा अध्यक्ष मुक्तारभाई कोरबु यांच्या मोदी निवास अकलूज येथे आयोजित करण्यात आला होता.
१) पंडित दिनदयाल उपाध्ये यांची जयंती समारंभ
2) मन की बात
3) पंडित दिनदयाल उपाध्ये यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय सेवक संघाचे सचिनजी शिंदे,जिल्हा अध्यक्ष मुक्तारभाई कोरबु,तालुका अध्यक्ष रशिदभाई मुलाणी,भाजप नेते बाळासाहेब वावरे,अकलूज शहर अध्यक्ष महादेव कावळे,अकलूज शहर अध्यक्ष अस्लम सय्यद,संग्रामनगर शहर अध्यक्ष हमीदभाई मुलाणी,अल्ताफ शेख, डॉ.अक्षय वायकर,महाळुंग- श्रीपुर नगरपंचायत चे नगरसेवक निनाद पटवर्धन,प्रसाद कुलकर्णी,सचिन धाईंजे, ज्ञानेश्वर शेळके,मनोज साळुंके,सुभाष गोसावी ,शिवाजी माने,हमीदभाई डांगे,निखिल चौगुले ,शिवाजी माने ,बाळासाहेब लोखंडे ,सर्व भाजपा च्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला.
भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा सोलापूर जिल्हा